वैभव रोकडे प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
यावर सविस्तर असे की मलकापुर शहरामध़्ये तालुका कृषी अधिकारी कार्यांलया मध्ये AMO यांना शासकीय गोदाम किती हे माहीती नाही आज शेतकरी वर्गांना युरीया,सुफला,उज्वला खताचा तुटवडा असुन दोन दिवस अगोदर रँक उतरली 250 मेट्रीक टन उतरला असुन अधिकृत अधिकारी यांच्या माहीती नुसरा हा साठा गेला कुठ? याकडे संबंधित अधिकारी यांना विचारणी केली असतांना राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते उमेश शिंदे सर प्रहार
जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप तालुका युवा प्रमुख अमोल बावस्कार मुकबधिर शाळेचे प्राचार्य संजय पाटील सर चर्चा करतांना उपस्थित होते.याकडे वरीष्ठ अधिकारी यांनी शेतकरी वर्गाकडे लक्ष न दिल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात येईल शेतकरी वर्गाला अडचण आल्यास खालील नंबरवर संपर्क करा.

