आझाद शिंदे प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर शहरातील पुण्याहून आलेल्या पॉझिटिव निघाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले एकूण 27 लोकांना क्वारंटाइनकरण्यात आले त्यातील मात खान युवकाने कोणतं सेन्टर मधील खिडकीला शेला बांधून आत्महत्या केली असून हि आत्महत्या संशयास्पद असून त्याची चौकशी करावी कोरांटीन सेन्टरची जबाबदारी असणाऱ्या प्रश्नसंचय अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांनी गृहमंत्री सहा विभागीय आयुक्त्याकडे केली आहे नांदगाव शहरात १ युवक पॉसिटीव्ह वाढल्याने त्याच्या संपर्कातील लोकांना यवतमाळ रोडवरील शासकीय वस्ती गृहात कोरांटीन सेंटर मध्ये कोरांटीन करण्यात आले होते त्यातील अजमल खा या २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केलीय सादर आत्महत्या
संशयास्पद असल्याचा आरोप टक्रयारीत मृतकाच्या बावणे केला कोर्नातीं सेंटर मध्ये असुविधा असल्याने येतील लोक दिवस बाहेर गावात फिरत असून रात्री झोपायला सेंटर मध्ये जात असत या ठिकाण जेवणाचे व्येवस्था सुद्धा नव्हती या ठिकाणी डिव्हेटिव्हर अस्प्रशासनचे अधिकारी असताना कोणतीं सेंटर मधील लोक गावात फिरतात कासेत्यांना रोखण्यात का आले नाही असे अनेक तक्रारी यात नमूद हेही आत्महत्या संशयास्पद हयाला जबाबदार तालुका इंसीडन्ट म्हणून तहसीलदार मुख्याधिकारी नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभाग जबाबदार असून त्याचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून संबंधितआना निलंबित करावे अन्यथा ७ दिवसानंतर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा अस्मान खान सतार खान यांनी दिला सादर तक्रार मुख्यमंत्री गृह मंत्री पालकमंत्री खा नवनीत राणा आ. राणा आ. अडसड विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक याना तक्रार सादर केली आहे
