गणेश तडसे@पुणे जिल्हा प्रतिनिधी
देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सचिव मा.श्री तानाजीभाऊ सुदाम मोरे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..
दिनांक :- २७ / २८ व २९/०७/२०२० यावेळी. सातारा जिल्हा कराड तालुक्यामध्ये..विविध ठिकाणी जावून गोर गरीब व गरजू गरीबांना अन्नदान वाटप करून तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.सातारा जिल्ह्यामध्ये गरजू,गोर गरीब लोकांना मदत व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर व अन्याया विरुद्ध लढा देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून चालू राहील अशी ग्वाही देवा ग्रुप फाऊंडेशन सातारा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आली. उपस्थिती :- सातारा जिल्हा अध्यक्ष मा.रोहित पंडित (सुतार),तसेच सातारा जिल्हा सचिव मा.सागरभाऊ साळुंखे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.अक्षय खाडे,खजिनदार मा.विशाल डोंगरे,प्रसिद्धीप्रमुख मा.सुजित लादे,कार्याध्यक्ष मा.कृष्णत तुपे,संपर्कप्रमुख मा.राजेंद्र कांबळे, सहसचिव मा.अजय शिंदे,शंभु माने,गणेश चव्हाण, तेजस पुरी,जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) करण कोळी,उपाध्यक्ष सागर पवार यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच या उपक्रमावेळी शिवसेना कराड उपतालुका प्रमुख ,मा.काकासाहेब जाधव, व घडशी समाजाचे राज्य संघटक मा.सुनील वाडेकर यांची.प्रमुख उपस्थिती होती.

