योगेश नागोलकार प्रतिनिधी राहेर पातुर
पातुर तालुक्यातील राहेर अडगांव येथे दुबार पेरणीचे संकट पाहता दिनांक ०२/०७/२०२० रोजी माजी.मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वंसतराव नाईक जंयती निमित्त कृषीदिन कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन कृषी विभाग पातुर कडुन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपंच श्री.दिनेश शिवराम पाचपोर होते तसेच तालुका कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध योजना स्व.भाऊसाहेब फळबाग योजना स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना किटकनाशक फवारणी करंतानी हमावयाची काळजी BBF यंत्रावर पेरणीचे महत्त्व कृषी अभियांत्रीकीकरण निंबोळी,
अर्काचा वापर तणनाशकाचा वापर विवीध पिकांवर येणारे किड-रोगाच्या पासुन पिकांचे संरक्षण सेंद्रीय शेतीचे महत्त्व रासायनीक खंताचा संतुलित वापर जैवीक खत जैवीक किटकनाशकांचे महत्त्व सामुहिक शेततळे शेतीका पुरक व्यवसाय आत्मा योजनेची माहीती खरीप हंगाम पिक विमा काढणे केळी पिकाचा पिक विमा काढणे इत्यादी विषयासह कोरोना कोव्हीड -१९ संरक्षण प्रत्येकांना मास्क ऱ्या महामारी रोगापासून आपले संरक्षण प्रत्येकांने मास्क व सेनिटायझर व सामाजीक अंतर ठेवून या माहामारी रोगापासून मुक्त व्हावे तसेच सोयाबीन बियाणे तक्रारीबदक शेतकऱ्यांचे सोयाबीन
बियाणे उगवले नसल्या बदल श्री.नरहरी सोळंके, यांचे शेतामध्ये बांधावर जाऊन पाहणी केली व मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी श्री.धंनजय शेटे, एन.टि.हिरोडकर कृषी सहाय्यक ए.बि.सुरवाडे व सरपंच दिनेश पाचपोर, ग्राम प.सदस्य कासमभाई, लक्ष्मण वानखेडे,हरीहर पाचपोर,गोपाल कोळशे शिवदास पायघन ,महादेव पाचपोर भास्कर पारस्कार,नागोराव पाचपोर,इत्यादी तक्रार करणारे शेतकरी उपस्थित होते.


