Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तर्फे नवनियुक्त ठाणेदार श्री .संतोष भंडारे यांचे स्वागत.

Responsive Ad Here

नांदगाव खंडेश्वर येथे नव्याने रुजू झालेले. ठाणेदार संतोष भंडारे यांचे पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर यांचे कडून 💐🌹पुष्पगच्छ💐🌹 देऊन स्वागत करण्यात आले.
 यावेळी पॉवर ऑफ मीडिया  पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तमभाऊ ब्राम्हणवाडे तालुका अध्यक्ष निकेतभाऊ ठाकरे
 सचिव सागरभाऊ सव्वालाखे.
संघटक अरुणभाऊ बनकर
पत्रकार देविदास गाडेकर, प्रवीण शहाडे,नितीनभाऊ जाधव, रमेश गांजीवाले, प्रदिपभाऊ रघुते,शिवभाऊ उईके, उमेशभाऊ चौकडे,प्रमोदभाऊ देशमुख,सागरभाऊ  गवणेर,योगेशभाऊ राऊत, उमेश भाऊ  चव्हाण,नितेशभाऊ कांबळे, मनोजभाऊ जैन,संजयभाऊ पवार,सतीश सव्हालाखे. 
आदी पत्रकार उपस्थित होते.