प्रतिनीधी/ता.पातुर@मुकेश हातोले
वाढती पाणी टंचाई खुप मोठ्याप्रमाणात होत असलेली वृक्षतोड आज पुर्ण देशात खुप जास्त आपण पाहत असालच की मागिल वर्षी खुप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई ला सामोरे जावे लागले होते त्यांचे कारण कुठं तरी वृक्षतोड हे आहे.
त्यामध्येच आज गेल्या ४ ते ५ महिन्यापासुन आपल्या संपुर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान मांडले आहे आपला अकोला जिल्हा सुध्दा या कोरोना या विषाणुच्या प्रसारामुळे फार मोठ्या प्रमाणात ग्रस्त झालेला आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांनी "झाडे लावा झाडे जगवा" हा नवीन उपक्रम हाती घेऊन आपल्या अकोल्या जिल्हा मध्ये संघटनेच्या सर्व कार्यक्रर्त्यांच्या वतीने पुर्ण जिल्हा मध्ये कमीत कमीत ५००० झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवुन त्या उपक्रमास सुरुवात करुन झाली आहे चौंढी, पातुर,बाळापुर, मुर्तिजापूर, मांडवा, व आज तुलंगा बु येथे स्वता:हा संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.राजकुमार तायडे(तालुका महासचिव) ग्रामीण युवा संघटना पातुर, मा.प्रदिप रोकडे (जिल्हा सरचिटणीस) यांच्या नेतृत्वाखाली आज तुलंगा बु येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मा.गजानन ठाकरे(आर्मी), मा.संदेश हातोले(युवा कार्यकर्ते) मा.शुभम रोकडे(सचिव), ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु.मा.मुकेश हातोले(प्रसिद्ध प्रमुख),मा.दिपक काळे,मा.प्रभाकर अंभोरे (उपाध्यक्ष), मा.सुरेश हातोले,मा.श्रिकृष्णा हातोले,मा.शैलेश हातोले,मा.शिलवंत हातोले, मा.अमर सुरवाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

