Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तोंडापुर अवैध धंद्यावर पहुर पोलिसांची धाड

Responsive Ad Here

दिनांक 28 7 2020 रोजी
माननीय पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोरे पहुर साहेब व उपविभागीय पोलिस अधिकारी कातकाडे साहेब यांचे सूचनेनुसार अवैध धंदे विरुद्ध मोहीम अंतर्गत पहूर पोस्ट हद्दीत तोडापुर गावात वाकोद जामनेर रोड वरील कॉम्प्लेक्स च्या पाठी मागे  शेडमध्ये काही ही इसम देशी-विदेशी दारू अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमी दारा मार्फत काढून आम्ही स्वतः  सपोनि राकेश सिंह परदेशी  सोबत रेड पथक पोलीस हवालदार प्रदीप चौधरी पोलीस शिपाई जितू सिंग परदेशी पोलीस शिपाई अनिल देवरे असे मिळून रात्री 9.00 ते 10:30 वा चे सुमारास वरील ठिकाणी छापा मारून आरोपी 1 श्वेतांबर नामदेव वाघ 2 राजू खरात दोन्ही राहणार तोंडापूर 3 गणेश शिरे राहणार ढाल शिंगी यांचे ताब्यातून विदेशी दारू च्या सतरा बाटल्या व देशी दारूच्या 88 बाटल्या एकूण किंमत रुपये 5732 जप्त करून वरील आरोपिता विरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.