आज जामनेर येथे 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद जवानांना आदरांजली देण्यात आली भारताच्या सैनिकांनी 26 जुलै 1999 कारगिल युद्धात पाकला धूळ चारली होती हाच दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या ऑपरेशन विजय मध्ये भारताचे ५२७ हून जास्त वीर जवान हुतात्मा झाले तर १३०० हून अधिक जवान जखमी झाले होते या शहीद जवानांना आदरांजली अर्पण करताना उपस्थित जामनेर शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे, शाखा प्रमुख दिपक माळी, शिक्षक सेना तालुका प्रमुख शांताराम माळी, शाखाप्रमुख सुनील गायकवाड, शाखाप्रमुख तुकाराम गोपाळ, सचिन पारधी ,प्रदीप पवार, आनंद कुमावत, गणेश चोपडे आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers

