Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक यांचा अहमदनगर जिल्हा दौरा

Responsive Ad Here

शिर्डी प्रतिनिधी@आकाश जाधव

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांचा अहमदनगर जिल्हा दौरा पुढील प्रमाणे शुक्रवार दिनांक 17 जुलै, 2020 रोजी दूपारी 1.30 वाजता परभणी येथून मोटारीने पाथरी, माजलगांव, पाथर्डी, अहमदनगर  शिक्रापूर, चाकण मार्गे मुंबईकडे प्रयाण. दुपारी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 5.15 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथून मुंबईकडे प्रयाण.