Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लातूर शहर महानगरपालिकेने लाॅकडाउन चा उपयोग करत केली नाली दुरुस्ती...

Responsive Ad Here

लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड


लातूर शहर ...
शहरातील गुळ मार्केट चौक येथील नालीचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता तसेच नागरिकांनाही त्याचा त्रास होत होता. लाॅकडाऊन चा उपयोग करत सदरील नाली दुरूस्ती च्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. पाण्याचे व्हॉल्व मुळे अडचण निर्माण झाल्याने त्यामध्येही आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्या. सदर ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणीही केली.
यावेळी सोबत उपमहापौर श्री चंद्रकांतजी बिराजदार, क्षेत्रीय अभियंता प्रेमनाथजी घंटे, अकबरजी शेख व समाधानजी सुर्यवंशी होते.लातूर शहर महानगरपालिका.