Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारुद्र अभिषेक संपन्न

Responsive Ad Here
पहूर प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील पहूर  शिवसेना शहर शाखेच्या वतीने पहूर पेठ येथील महादेव मंदिरात आज सकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारुद्राभिषेक कार्यक्रम घेण्यात आला शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील शिवसेना शहरप्रमुख सुकलाल बारी दिलीप पांढरे सह पत्नी आदी मान्यवरांच्या हस्ते महारुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो महाराष्ट्र कोरा ना मुक्त हो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे महाराष्ट्राचे भरभराटी होवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव विभाग प्रमुख गणेश पांढरे विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे युवासेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार अतुल सोनवणे संजय तायडे ज्ञानेश्वर घोलप अमोल पाटील विजय देशमुख मंदिराचे व्यवस्थापक भास्कर पांढरे पुरोहित नंदलाल जोशी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते