Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उद्यापासून संपूर्ण बुलढाणा जिल्हा लॉकडाउन पालकमंत्र्यांचि घोषणा

Responsive Ad Here
वैभव रोकडे प्रतिनिधी ग्रामीण नांदुरा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उद्यापासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज येथील जिल्हा नियोजन सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्याची घोषणा केलआहे.लॉक डाऊन दरम्यान दरम्यान'

सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत दुकानांना परवानगी राहील.इतर वेळेस कडक कर्फ्यु असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी  बुलडाणा येथे स्वाब टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच 10 जणांचा स्टाफ लागणार.हा प्रस्ताव ताबडतोब राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. या लॉक डाउन मध्ये अत्यावशयक् सेवा वगळता सर्व दुकानें बंद ठेवणे गरजेचे आहे