Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

1ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुधआंदोलन... महायूतीचा एल्गार

Responsive Ad Here

शिवदास सोनोन्


 महाराष्ट्र भाजपा  प्रदेशउपाध्यक्ष   जळगांव जा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष आ.डाॕ संजयजी कुटे साहेबां च्या  मार्गदर्शन तथा उपस्थीतीत  संग्रामपुर तालूक्यात वरवट बकाल येथे दुध आंदोलन भाजप,रिपाई आठवले गट,रासप,रयत क्रांती व शिवसंग्राम महायूतीच्या वतीने  सरकारला निवेदन सादर करण्यात आले होते.दुध उत्पादकांना सरसकट 10रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो 50रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती.ही मागणी मान्य न झाल्यामुळे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात शेतकरी बांधवांनी जीव धोक्यात घालून जीवनावश्यक दुध उत्पादनाचे काम केले. मात्र सद्यस्थितीत दुधाचे भाव अतिशय कमी झाले आहेत. उत्पादन खर्च सूध्दा निघत नाही .आणि त्यातच महाराष्ट्र शासनाने दुध उत्पादकांना मिळणारे अनूदान बंद केले आहे. म्हणून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यसरकारला निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु गेंड्याची कातडी असलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य शासनाला दुध उत्पादक शेतकरी बांधवाच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी महायूतीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.

नानाभाऊ पाटील जिल्हा अध्यक्ष रयतक्रांती डाॕ गणेश दातीर तालुका अध्यक्ष भाजपा  बाबुलाल इंगळे तालुका अध्यक्ष रिपाई आठवले गट गणेश मानखैर तालुका अध्यक्ष रयतक्रांती,जि प.सदस्य ज्ञानदेवराव भारताकडे, जि प.प्रमोदभाऊ खोद्रे, राजु मुयंडे, श्याम आकोटकार, गुणवंत खोडके, ईश्वर शेंडे, जानराव देशमुख, लोकेश राठी, प्रमोद गोसावी, सुभाष हागे,सुनिल दातार,राजु ठाकरे अंबादास चव्हाण व सर्व आघाडी/मोर्चा पदाधिकारी* उपस्थित होते . स्थळ वरवट बकाल बसस्टॕड  वेळ सकाळी आज 10  वा सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन. व मास्क बांधुन आंदोलन करण्यात आले