प्रतिनिधी @ गणेश तडसे
शिवसेना महिला आघाडी पातुर तर्फे कोरोना योद्धा यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कोरूना कोविड-19 संकटाने सध्या जगा सोबतच भारतातील तमाम मानव जातीला घेरले *आहे ,जगातील बहुतांश देश या माहमारी चा आपापल्या परीने सामना करीत आहे ,महामारी चे पुढील संकट टाळण्यासाठी देशासोबत आपल्या महाराष्ट्रात *सुद्धा लोक डाऊन चा पर्याय स्वीकारावा लागला हा कालखंड खूपच कठीण आहे ,माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी *बाळासाहेब ठाकरे यांनी हाती घेतलेली मशाल या कोरोनाच्या वादळातही आपण विजू दिली नाही आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत *करून शासन आणि प्रशासनात बहुमोल सहकार्य केले याप्रसंगी आपण आपल्या प्राणाची पर्वा न करता कोरोनाच्या या लढाईत एक योध्या याप्रमाणे *लढले आपल्याला आपल्या कार्याचा खरोखर मनापासून सलाम 
