Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोकटे येथे घरफोडी करून जबरी चोरी

Responsive Ad Here

सागर गाडेकर @ ग्रामीण प्रतिनिधी 8 ऑगस्ट 2020

अंदरसुल प्रतिनिधी:- लॉकडाऊन मुळे आधीच कंबरडे मोडलेले त्यातून सावरत नाही, तर कांद्याने ही शेकऱ्याचे नुकसान यातूनही तो सावरतो नाही की आणखी एक दुर्दैवी घटना येवला तालुक्यातील बोकटे येथे पहाटेच्या सुमारास श्री विलास संजय दाभाडे यांच्या राहत्या घराच्या शेजारच्या खोलीचे कुलूप तोडून सुटकेस मधील सामान उचकल्या नंतर काहीही न सापडल्याने दुसऱ्या ठिकाणी रात्रीच्याच वेळी श्री वसंत बाबुराव दाभाडे,वय ५५ रा.बोकटे हे त्यांच्या घरात मुलगा व मुलगी आणि पत्नीसह झोपेत असतांना पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पाळीव कुत्र्याना हुलकावणी देत घराच्या मागच्या बाजूला दक्षिण दिशेला सिमेंटची चौकट असलेला किचनचा दरवाजा तोडून किचन मध्ये असलेले भांडे, रॅक मधील डब्याचे झाकने उघडून वसंत दाभाडे यांच्या पत्नीने डब्यात ठेवलेले मौल्यवान दागिने त्यात साडेतीन तोळ्यांची पोत, दोन तोळे १ दाणी सर, ३ग्रॅम डोरले, ५ ग्रॅम कानातले झुबे, ५ ग्रॅम पेंडल असे एकूण ६.८ ग्रॅम सोने आणि २/३ हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केले, सकाळी उठल्यावर सर्व घडलेला प्रकार लक्षात आल्या नंतर बोकटे येथील पोलीस पाटील यांनी येवला ग्रामीण पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्या नंतर येवला ग्रामीण पीआय अनिल भवारी, एपीआय राजपूत, एएसआय तांदाळकर, पोलिस कॉ.पगार आदी. घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात येवला ग्रामीण पोलीस ठाणे येथे कलम-४५७/३८० या  प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.