Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्ह्यात 3276 रुग्णांवर उपचार सुरू, 98 रुग्णांची वाढ.

Responsive Ad Here

दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद
औरंगाबाद, दि. 04  जिल्ह्यातील 98 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14992 एवढी झाली आहे. त्यापैकी 11229 बरे झाले तर 487 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3276 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (62)
बिल्डा, फुलंब्री (1), अडूळ, पैठण (1), सरकारी दवाखाना परिसर, वाळूज (1), बोरगाव (1), ताजनापूर, खुलताबाद (2), द्वारकानगरी, बजाज नगर (4), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (1), गणोरी, पैठण (22), रांजणगाव (1), नांदूर, पैठण (6), हतनूर, कन्नड (1), काळे कॉलनी, सिल्लोड (4), टिळक नगर, सिल्लोड (3), श्रीकृष्ण नगर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, सिल्लोड (1), देऊळगाव बाजार, सिल्लोड (1), स्नेह नगर, सिल्लोड (5), शिवाजी रोड, वैजापूर (3), वैजापूर (1), भाटिया गल्ली (1)
मनपा (36)
एमजीएम परिसर (1), नागेश्वरवाडी (1), खडकेश्वर (1), पुंडलिक नगर (3), जवाहर कॉलनी (3), एन नऊ, पवन नगर (1), गुरूकृपा अपार्टमेंट, समर्थ नगर (1), प्रकाश नगर (1), नंदनवन कॉलनी (5), पद्मपुरा (2), जाधववाडी (1), एन दोन, राम नगर (3), अजब नगर (1), एन पाच, गुलमोहर कॉलनी (1), विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), जय भवानी नगर (1), बालाजी नगर (1), एन सहा सिडको (1), पवन नगर, हडको (1), सीटी टॉवर, आझाद कॉलेज परिसर (1), हडको परिसर (1), विजय नगर, गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (3),