काढली भर चौकातुन धिंड व फोटो'ला घातला चपलांचा हार
( मा.मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विषयी वापरले होते अपशब्द - त्यामुळे पाचोरा शिवसैनिकांच्या उमटल्या संतप्त प्रतिक्रिया )
पाचोरा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्वहसाहेब ठाकरे यांच्या बद्दल चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी खालच्या शब्दात टिप्पणी केली असल्याने त्यांची लायकी तरी किती ? आणि तो बोलतो तरी किती ? याविषयी आ.मंगेश चव्हाणबद्दल संतप्त होऊन त्याची खरी औकात हि जोडे-चपल्यांची असुन त्या अद्यारीत राहावे म्हणुन पाचोरा शिवसैनिक यांनी संताप व्यक्त करत आ.मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याचे जाहिर निषेध केले.
भर चौकातुन धिंड काढली व आ.मंगेश चव्हाण यांच्या फोटो'ला जोडे-चपलांची फटाकार देत निषेध घोषणांच्या जल्लोषात जोरदार खरी भावपुर्ण सलामी देण्यात आली.
शिवतिर्थ शिवसेना कार्यालय ते राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हि निषेध रॅली पण काढण्यात आली.आ.मंगेश चव्हाण हा शिवसैनिकांच्या मतांमुळे पहिल्यांदा आमदार झाला नाहीतर आज कुठे काना-कोपर्यात पडला असता ? मत घेतांना तेव्हा लाज कशी नाही वाटली ? अशा संतप्त प्रतिक्रिया जिल्हाभरातील शिवसैनिकांमध्ये उमटत आहे.
जाहिर माफी मागावी अन्यथा गाठ शिवसैनिकांशी आहे ? अशी मागणीसह सोशलमिडीयावर सर्वात जास्त ट्रोल हे आमदार मंगेश चव्हाणावंर सुरू झाले आहे.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर,तालुकाप्रमुख शरद पाटील,जि.प सदस्य पदमबापु पाटील,युवासेनेचे जिल्हा समन्वयक पप्पुदादा राजपुत, नगरसेवक बापु हटकर, तसेच पंढरीनाथ पाटील ,गजु पाटील,संदिप पाटील, विजय भोई ,जितेंद्र पाटील, पंकज पंजाबी ,संदिप पैठणकर, आकाश बच्छाव ,जय बारावकर ,मनोज चौधरी ,अण्णु शेख ,अशोक निंबाळकर ,राहुल अहिरे ,गोपाल भोई, राहुल चौधरी ,शाहरूख शहा, राजु मोरे ,मुसा शेख, दिपक भोई ,राहुल सोनवणे सह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.