प्रतिनिधी गणेश तडसे @ पुणे जिल्हा
शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान व गायीच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा वाशिम व महायुतीच्या वतीने आंदोलन.
वाशिम - राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा मा. महादेवजी जानकर साहेब , रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या एल्गार दूध आंदोलन वाशिम येथील शासकीय दूध शीतकरण केंद्र समोर आंदोलन करण्यात आले.. शेतकर्यांना दुधाला 10 रुपये अनुदान व गायीच्या दुधाला 30 रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी .या आंदोलनाने झोपी गेलेले सरकार जागे होईल ही अपेक्षा सरकारणे या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील आंदोलन तीव्र पद्धतीने करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख योगेश नप्ते पाटील यांनी दिला आहे.....
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा ध्यक्ष दीपक तिरके , जिल्हा संपर्क प्रमुख योगेश नप्ते पाटील , युवा जिल्हा सचिव शंकर पातळे , युवा तालुकाध्यक्ष वाशिम समाधान शिंदे ,व महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित

