Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्ष व भाजप माहितीचे दूध दरवाढीसाठी मोहोळ येथे रस्ता रोको

Responsive Ad Here

राष्ट्रीय समाज पक्ष व भाजप माहितीचे दूध दरवाढीसाठी मोहोळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मोहोळ व महाराष्ट्रातील अडी अडचणीत सापडलेले दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सगट प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे दूध पावडर निर्णयातील प्रतिकिलो 50 रुपये अनुदान रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूध खरेदी दर तीस रुपये प्रतिलिटर काढावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष भाजप आठवले गट व उत्क्रांती महायुतीच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आली माजी मंत्री दुग्धविकास व आमदार महादेवजी जानकर साहेब हे ज्या वेळेस दुग्धविकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी तीस ते पस्तीस रुपये भाव दिला दुधाला प्रति लिटर आणि ह्या सरकारांनी 18 ते 19 रुपये भाव केला यामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे जानकर साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला त्या आंदोलनाचा पालन करून आमचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांना यांचा आदेश पाळून हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे बॅनर व झेंडे टॉवेल हातात घेऊन तोंडाला मास्क लावून सामाजिक अंतर ठेवून आंदोलन यशस्वी केले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे भुजंग मळगे अभिमान काळे परमेश्वर पुजारी बाळासाहेब  दाईगडे नागेश हजारे राम लांडगे नवनाथ लेंगरे वैजनाथ काळे राजेंद्र वाघमोडे जिलानी शेख संगीता वाघमोडे रुक्मिणी जानकर देवा शोभा सलगर अश्विनी सलगर लता मदने भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे व त्यांचे पदाधिकारी हेही उपस्थित होते ही सर्व शेतकरी बांधव यांचा बहुसंख्येने उपस्थित होते.