पहूर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी 11 वाजता येथील आदिवासी तडवी भिल एकता मंच महाराष्ट्र राज्य शाखा पहूर यांच्यातर्फे पहूर बस स्टँड परिसरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी जागतिक आदिवासी समाजाचे आराध्य दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदिवासी तडवी भिल एकता समिती फिरोज तडवी पहुर शाखेचे अध्यक्ष कदीर तडवी सांडू तडवी कमृद्दिन तडवी तोफिक तडवी तुफान तडवी माजी उपसरपंच ईका पैलवान धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील अरुण घोलप माझी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे शंकर घोंगडे राहुल सोनार एडवोकेट संजय पाटील शे चांद तडवी युनुस तडवी अखिल तडवी सुकलाल बारी यांच्यासह तडवी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
पहुर येथे आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
Responsive Ad Here
