Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाशिम जिल्ह्यातील शेलु बु सरपंचांनी सचिवाला दिले मुख्यालय राहण्याचे आदेश

Responsive Ad Here

 प्रतिनिधी  गणेश  तडसे
 वाशीम जिल्ह्यात covid-19 यांच्या वाढता दुष्प्रभाव लक्षात घेता यावर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत शेलु यांनी मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून सचिवाला मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असून आपल्या गावाच्या संरक्षणासाठी एक समिती तयार करून अध्यक्ष सरपंच सचिव व सदस्य हे रोज मुख्यालय येऊन गावामध्ये फेरी मारून सार्वजनिक ठिकाणांवर जे कोणी  दोन व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास किंवा बिना मास्क फिरत असल्यास सोशल डिस्टंसिंग चे पालन न केले आहे दुचाकी गाडी वर एका व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास किंवा कोरन टाईम केलेल्या व्यक्ती नियमाचे पालन न करतां ना आढळून आल्यास ही समिती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल असा ठराव मंजूर केला असून जनतेच्या आरोग्य सुरक्षित रहा दृष्टिकोनातून सचिवाला सुद्धा मुख्यालय राहण्याचा ठराव मंजूर केला आहे