Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सर्वांना माझा मानाचा जय मल्हार

Responsive Ad Here
आपण सर्वांनी 31 मे 2020 या दिवशी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र न येता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जयंती साजरी केली जसे की पाच किंवा सात मिनिटांचा आपल्या स्वतःचा व्हिडिओ आपण सर्वांनी आपल्या वकृत्व कला कौशल्यातून सोशल मीडिया मध्ये महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून बऱ्याच भारतवासीयांना महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती भेटली त्याच प्रकारे आपण सर्वांनी 13 ऑगस्ट 2020 म्हणजेच 225 व्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वांनी पाच ते सात मिनिटांचा व्हिडिओ बनवून आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप फेसबूक वर पाठवावे काहीजणांना महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी माहिती आहे ती माहिती आपण इतर भारतवासीय पर्यंत पोहोचवावी हाच माझा उद्देश आहे आणि ज्यांना पब्लिक समोर असताना बोलण्याचे धाडस होत नाही त्यांनी फक्त मोबाईल समोर आपले वकृत्व करायचे आहे व आपले वकृत्व संपूर्ण झाल्यानंतर किंवा ते ऐकण्यासाठी आपल्यासमोर आपलं कोणीही नसणार नाही त्यामुळे आपली कलाकृती बाहेर येऊ द्या व प्रत्येकाने पाच किंवा सात मिनिटांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर आजपासून पाठवावा ही नम्र विनंती
सचिनदादा बिट्टेवार
7741966189
गंगाप्रसाद खारोडे
9022949138