संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथे वीज पडून महिला ठार
शिवदास सोनोने
आज दिनांक 5/8/ 2020 रोजी बुधवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान ऊमरा शिवारातील गट नं 124 मध्ये शेतात काम करीत असताना अचानक विजेसह पावसाला सुरुवात झाली असताना शेतात काम करीत असलेले एकलारा बनोदा येथील रुक्माबाई सूर्यभान दातार वय 55 वर्षे ही महिला अंगावर वीज पडून जागीच ठार झाली असून तिचे पश्चात दोन मुले एक मुलगी एक बहीण असा परिवार आहे

