Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन...

Responsive Ad Here

लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड



आॅगसट ०५ / लातूर शहर

लातूर शहर

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनचा संसर्ग झाला होता त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकर्ती बरी झाल्याने नुकतेच त्यांना घरी पाठवण्यात आले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोणाला हरवणारा योद्धसमजल्या जाणाऱ्या निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार , निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, तळागाळातील जनतेचे कैवारी ,राजकारणातील निष्कलंक हिरा अशी ओळख असलेले डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अनेक सामान्य माणसा देव आज हरवला आहे.त्यांच्यावर निलंगा येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.
K + India न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...