सतिष बोरसे
चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरले त्यांचा निषेध जिल्हा भरात होत आहे
जळगाव जिल्ह्यातील सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक,लोकप्रतिनिधी तसेच साहेबावर प्रेम करणाऱ्यांना तमान बंधू बहिणींना शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी आव्हान केले आहे
अश्या बेजबाबदार पणे व्यक्तव्य करणाऱ्या आ.मंगेश चव्हाण यांचा जाहीर निषेधाचे पोस्ट कार्ड त्यांच्या चाळीसगाव या पत्त्यावर 5 ऑगस्ट या दिवसा पासून पाठवावे हा दिवस सर्वांच्या स्मरणात राहील ज्या पक्षाचे राम मंदिर उभारण्यात योगाचे सहकार्य आहे स्वतः राम मंदिर ट्रसचे अध्यक्ष यांनी टीव्ही 9 या चॅनेलवर मुलाखतीतून शिवसेने शिवाय राम मंदिर उभारणे शक्य नाही स्वता त्यांनी साहेबांना आमंत्रण दिले.
आणि एका बेजबाबदार आमदाराने असे चुकीचे बोलावे हे कृत्य अशोभनीय आहे त्याच्या जाहीर निषेध म्हणून सर्वांनी पोस्टर कार्ड द्वारे निषेध नोंदवावा.