प्रतिनिधी@ गणेश तडसे
पाथर्डी:शहरातील मुख्य रस्ता असलेला मेनरोड या मार्गावरील अजंठा चौकात भाजी बाजारतळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर साईड गटाराचे अर्धवट काम त्वरित पूर्ण करा अन्यता आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे युवकनेते देवा पवार यांनी दिला आहे. स्व वसंतराव नाईक चौकापासून चिंचपूररोड या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम खाजगी कंपनी कडून करण्यात येत आहे.हे काम चालु असतांना मुख्य रहदारीचा समजला जाणारा अजंठा चौका याठिकाणी अडथळा निर्माण होईल असे खोदकाम करण्यात आले आहे.
त्यामुळे वाहतुक कोंडी होत असून नागरिकांना याचा खुप त्रास होत आहे.छोटे मोठे वाहनांचे अपघात होऊ शकतो या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे संबधित विभागाला आदेश द्यावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे आंदोलन करण्यात असा इशारा पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
रस्त्याचे काम पूर्ण करा;अन्यथा आंदोलन करू-देवा पवार
Responsive Ad Here

