Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० व्या जयंती निमित्त अभिवादन संपन्न

Responsive Ad Here

पतिनीधी अकोला @पंकज शिरसाट


वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० व्या जयंती निमित्त अभिवादन संपन्न 
स्थानिक वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय टॉवर चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्रदेश प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर, ज्ञानेश्वर सुलताने,सुशांत बोर्डे,दिपक गवई, गजानन गवई,वंदनाताई वासनिक, अॅड संतोष रहाटे,बालमुकुंद भिरड,गजानन दांडगे, सचिन शिराळे,प्रा मंतोषताई मोहोड,कलिम भाई, सुनंदाताई चांदणे, सुनिताताई गजघाटे, प्रिती भगत, पार्वतीताई लहाने, प्रतिभा नागदेवते,  धर्मेंद्र दंदि,डॉ प्रसन्नजित गवई,नितीन सपकाळ, संजय वाकोडे,संजय पाटील, मोरेश्वर खंडारे, सुरेंद्र ओइंबे,नितेश किर्तक, रमेश वानखडे, गंगाधर सावळे, भुपेंद्र अंभोरे, नारायण मानवतकर, गजानन साठे, दिनकर रनबावळे,मेजर रमेश खंडारे,शेषराव वाघमारे,श्रावण बांगर,गोकुळ मानकर,मोहन तायडे,बाळासाहेब गवई,संजय जाधव, प्रकाश दांडगे, सुनिल अवचार आर्यन इंगळे, ऋषिकेश जाधव, आदी उपस्थित होते.