Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बहुभाषिक वृत्तपत्रांचे संस्थापक- संपादक परमपूज्य मुरलीधरजी उर्फ बाबा शिंगोटे यांचे दुःखद निधन.

Responsive Ad Here

लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड


जुलै ०७ / लातूर शहर

लातूर शहर ...बहुभाषिक वृत्तपत्रांचे संस्थापक- संपादक परमपूज्य मुरलीधरजी उर्फ बाबा शिंगोटे यांचे दुःखद निधन.

दैनिक ‘पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनानं मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. यांना K + India न्यूज परीवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली...