निधी न मिळाल्यास CO साहेबांना घेराव घालून आंदोलनाचा इशारा...
लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड
जुलै ०७ / लातूर शहर
आज दि 7/ 8/ 2020 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष लातूर च्या वतीने मौजे, शिवनखेड तालुका चाकूर येथील दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5% निधी व घरकुल व शासनाची कुठलीही योजना त्यांच्या पर्यन्त न पोहचल्यामुळे दिव्यांग बांधवांना घेऊन लातूर चे c o साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले
जर लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाले तर प्रहार च्या वतीने c o साहेब लातूर यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल , असे निवेदनात नमूद केले आहे
त्या वेळी उपस्तीत जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले जिल्हा सह सचिव आबासाहेब सगट व सर्व दिव्यांग बांधव
लातूर शहर ...
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
शिवनखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या ५•/• निधी साठी प्रहार जनशक्ती पक्ष्यांचे जिल्हा परिषद CO यांना निवेदन...
Responsive Ad Here

