प्रतिनिधी गणेश तडसे
नवी मुबाईतील पनवेल परिसरातील कॉरणटाईन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याचा घटनेनंतर पुण्यातही कोरोना बाधित महिलेचा वॊँडबॉयने विनयभंग केला पीडित कोरोना बाधित महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सदर घटना घडली .प्रकणी पोलीसानी वाँडर्बॉयला अटक करण्यात आली अशोक नामदेव गवळी (वय 40.नवरत्न सोसायटी वडगाव शेरी ) असे वाँडबॉय नाव आहे .कोरोना संसर्ग झाल्याने 35 वर्षीय महिला हडपसरमधील एका नामानकीत रुग्णालयामध्ये दाखल झाली होती आयसीयू वाँर्ड मध्ये आराम करत असताना पीपीई किट परिधान केलेला वाँर्ड बॉय महिलेच्या बेड जवळ आला त्याने चेहऱ्यावरीळ मास्क खाली घेत मला ओळखलेत का अशी विचारणा केली .या महिलेने ओळखत नसल्याचे सांगितले तरीही वाँर्डबॉयने महिले सोबत जवळीक साधून मोबाईल क्रमाक मागितला त्यावेळी प्रसंगावधात राखत महिलेने बेडपासून बाजूला व्हा .खडसावले असते त्यांना महिला विनयभंग करून पळून गेला या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली या घटनेची. माहिती प्राप्त होताच हडपसर पोलिसांचे पथक या महिने ही बाबत हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कुटुंबियाना माहिती दिली ही माहिती मिळताचहडपसर पोलिसांचे पथक तात्काळ रुग्णालयात दाखल झाले .पोलिसानी पीपीई किट परिधान पीडित महिलेचा जवाब नोंदवून आरोपी वार्डबॉयला अटक करण्यात आली या गुन्हाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक .आर आर पाटील करत आहेत .
