Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गोळीबार करून सोन्याचे दुकान लुटले

Responsive Ad Here


 पुणे      प्रतिनिधी गणेश तडसे सातारा रस्त्यावर भोर तालुक्यातील  कापुरहोळ गावातील घटणा बालाजी ज्वलर्स या दुकानावर दरोडा लाखो रुपयांचा सोने घेऊन दरोडेखोर फरार दरोडेखोर पोलीसांच्या वेशात टाकला दरोडा   सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी ,कापूरहोळ ,राजगड पोलिस स्टेशन ,भोर तालुका , पुणे ग्रामीण येथे  आज रोजी बाwलाजी ज्वेलर्स येथे गोळीबार आणि दरोड्याचा गुन्हा घडला आहे.आणि एकूण 5 गुन्हेगार यांनी पी.एस. आय. चा आणि पो. ना.चा  युनिफॉर्म घातला असून सोबत एक आरोपी यास पकडलेला चोर आहे,असे भासवून, त्या चोराने चोरीचे सोने तेथे विकले आहे.ते रिकव्हरी करायचे आहे, असा बहाणा करून 350 ग्रॅम सोने दरोडा घालून केलेला आहे.    त्यांनी व्हाइट कलर स्विफ्ट डिझायर नं. MH 12 - 2041  व गाडीमध्ये पोलीस असे लिहिलेले पाटी,या वर्णनाचे वाहनाचा व आरोपींचा आपापले हद्दीत नाकाबंदी करून तसेच गुन्हे शोध पथकामार्फत शोध तपास होणेस विनंती आहे.  श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड.मोबाईल नंबर 9922712100