Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भाजपा चाळीसगाव तालुका कार्यकारणी मध्ये गोपाळ समाजहित महासंघ चे पदाधिकारी यांची निवड

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे@तालुका प्रतिनिधी जामनेर

भारतीय जनता पार्टी चाळीसगाव तालुका कार्यकारणी पद नियुक्तीचा कार्यक्रम ७/१०/२० रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पक्ष कार्यालयात पार पडला या कार्यक्रमात तालुक्यातील 73 वर्षानंतर गोपाळ समाजातील प्रथमच दोन तरुणांना तालुक्यातील जनसेवा करण्याची संधी मिळाली चाळीसगाव युवा मोर्चा चिटणीस पदी श्री श्री प्रकाश नामदेव कालापाड यांची निवड व चाळीसगाव तालुका ग्रामीण विमुक्त जाती व 

भटक्या जमाती आघाडी तालुका उपाध्यक्षपदी मधुकर धनगर यांची निवड करण्यात आली नियुक्ती  पत्र देते वेळी मा. श्री उन्मेश भैय्यासाहेब पाटील खासदार जळगाव लोकसभा मा. श्री मंगेश रमेश चव्हाण चाळीसगाव विधानसभा आमदार मा.श्री तात्या भोळे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रा.सुनील निकम बीजेपी तालुका अध्यक्ष हजर होते या दोघांचे सर्वत्र जळगाव जिल्हा गोपाळ समाज हित महासंघातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.