Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विररत्न जिवाजी महाले जयंती धरणगाव मध्ये साजरी

Responsive Ad Here

 सतीश बोरसे प्रतिनिधी धरणगाव

धरणगाव शहरात आज समस्त नाभिक समाज तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक,नाभिक समाजाचे दैवत, विररत्न जिवाजी महाले यांची ३८५ वि जयंती धरणगाव शहरातील सर्व नाभिक बांधवांतर्फ सोशल डिस्टनसीचे काटेकोर पालन करून साजरी करण्यात आली.प्रथमतः शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  विररत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन 

करण्यातआले. भा.ज.पा.नगरसेवक गट नेते कैलास माळी सर,काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.चंदन पाटील यांच्या हस्ते संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील सर,बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका  समन्वयक आबा भाऊ वाघ,उप नगराध्यक्ष विलास माळी, नगरसेवक भागवत चौधरी,वासु भाऊ चौधरी,शेतकरी क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील,परीट समाज अध्यक्ष छोटू भाऊ जाधव,काँग्रेस चे विकास लांबोळे,कर्तव्य संस्थेचे सुनील चौधरी,रवी भाऊ जाधव,शिवसेना उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री,रामचंद्र महाजन दक्षता समिती अध्यक्ष सचिन पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते,या प्रसंगी गेल्या सहा वर्षांपासून विररत्न जिवाजी महाले यांची जयंती चे आयोजन करणारे युवा समाज बांधव अमोल महाले,आकाश झुंजारराव,सोपान वारुळे,सचिन झुंजारराव,कृष्णा झुंजारराव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला नाभिक समाजाचे मान्यवर अशोक झुंजारराव, सतिष बोरसे,महेश निकम,कैलास झुंजारराव,गणेश झुंजारराव, प्रशांत फुलपगार, ज्ञानेश्वर झुंजारराव, रवी निकम,खोंडे सर,गोपाळ फुलपगार,संजय झुंजारराव, राजेंद्र बोरसे, मोहन फुलपगार,दीपक झुंजारराव,बाळूफुलपगार राजेंद्र फुलपगार,कमलेश बोरसे,अनंता फुलपगार,जगनफुलपगार,किशोर झुंजारराव,दिगंबर निकम यांच्या सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.