एरोंडल प्रतिनिधी दि. १९ :- शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान वीज पडून रविंद्र प्रभाकर महाजन वय २२ व महेंद्र उखर्डू पाटील वय २३ यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचे जागीच दुर्दैवी निधन झाले. दोन्ही मायतांच्या कुटुंबावर काळाने झडप घातली. ही घटना अगदी दुर्दैवी असून निःशब्द करणारी आहे. मायतांच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व आ.चिमणराव पाटील यांनी भेट दिली. याभेटीत दोन्ही कुटुंबीयांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे ना. गुलाबरावजी पाटील व आ.चिमणरावजी पाटील यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, महिला आघाडी प्रमुख महानंदाताई पाटील, पंचायत समिती सभापती अनिलभाऊ महाजन, शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती

