बु, जिल्हा अनुसुची जाती विभाग मलकापूर शहर अध्यक्ष पदी आकाश ढोलकर याची निव्वळ करण्यात आली नुकतेच त्यांना महाराष्ट् प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसुची जाती विभाग प्रदेश अध्यक्ष विजय जी अंभोरे साहेब याच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी बु, जिल्हा अध्यक्ष प्रमोद दादा अवसरमोल हाजी रशीदखा जामदार उपाध्यक्ष न. प., अँड. जावेद कुरेशी नगर सेवक जाकीर मेमन नगर सेवक फिरोज खान कुणाल ढोलकर आदी पद अधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आकाश ढोलकर याच्या नियुक्ती बाबत त्याचे अ. जा. विभाग जिल्हा सनमवयक राजेंद्र वानखेडे ता. अध्यक्ष राजू राऊत यांनी अभिनंदन केले .
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
अनुसुची जाती विभाग मलकापूर शहर अध्यक्ष पदी आकाश ढोलकर
Responsive Ad Here