Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार नगर परिषद तर्फे वुक्षरोपण

Responsive Ad Here


लोणार नगर परिषद तर्फे वुक्षरोपण आज दि.23/10/2020 रोजी सकाळी ९ वाजता लोणार नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी केदारे साहेब यांच्या हस्ते वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.    लोणार शहर हे सरोवर मूळे जग प्रसिध्द शहर  आहे , आणी सरोवाराच्या काठशि असणारे  वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. गाव असोकी घर शोभा झाडा मुळे येते , वृक्षारोपण हे आजच्या काळाची गरज आहे, आणी लोणार नगर परिषद हे खूब मोट्या प्रमाणात करीत आहे , कोणतेही शुभ प्रसगी नगर परिषद वृक्षारोपण, वृक्षा वाटप, चे क्रार्यक्रम करीत आहे, या प्रसगी नगर परिषद चे सी ओ विठाल केदारे, आरोग्य सेवक अधिकारी अशोक निचग, नगर  उपाअद्यक्ष बादशा खान, नगरसेवा गजानन जाधव, डॉ नेवर, डॉ  वैभव डूकळे, योगेश भुक्कान, गोविंद खूपसे, अक्षय शेटे, विवेक राजूरकर, आकाश आपटे, तसेच ए नेवार, शेख सलीम भाई ,शुभम मोरे, केतन बाजड,  व इतरही काही लोक उपस्थित होते.