Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार शहरातून जाणाऱ्या रस्त्याला लावा फटका

Responsive Ad Here

 


(लोणार) तहसिलदार साहेबाना निवेदन शहरातून जाणारा शेगाव ते पंढरपूरला हा पालखी मार्गा चे काम किमान 6 ते 7 महिन्या पासून चालू आहे, सदर काम हे थुतुर- मुतुर , आतिशय नित्कुष्ट् दरजाचे काम सदर ठेकेदार करीत आहे.  तरी कमाची चौकशी करावी व ठेकेदार आणि एम.एस. आर.डी. सी चे अधिकारी शासनाची दिशा भूल करुण कोठयावधी रूपयाचा भ्रष्टाचार करणार आहे ? सबंधित अधिकारी ची चौकशी करून कमाची तपासनी करावी लोणार शहर हे ऐतिहासिक पर्यटक केंद्र आहे , देश विदेशा तून पर्यटक येथे येतात , शहर सुंदर करण्यात यावे, रस्त्य मध्ये डिवायडर करून रस्त्याची दुभाजान करून रस्त्याच्या मध्य भागी विद्युत पोल लावावे आशी मागनी दि 12/10/2020 रोजी निवेदनाच्या  माध्यमातून करण्यात आले,  तहसीलदार यांना निवेदन देताना  प्रा दहिफळे सर, प्रा वसंत मापारी, श्री तान्हाजी मापारी, श्री अंबादास आखाडे, श्री दत्तात्रय भीमराव मापारी इतर कार्य करते उपस्थित होते.