Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च न केल्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला यांनाआंदोलनाचा इशारा

Responsive Ad Here

 येवला @ माधव नेहे



आज दिव्यांगांचा ग्रामपंचायत पाच टक्के निधी खर्च न केल्यामुळे आणि वारंवार मागणी करून कार्यवाही न झाल्यामुळे २६/१०/२०२० ला आंदोलनाचा इशारा गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला यांना देण्यात आला

        गटविकास अधिकारी यांना वारंवार पत्राद्वारे मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत दिव्यांग निधी वाटलेला नाही आणि ज्या ग्रामपंचायतीने वाटला नाही त्या ग्रामपंचायतींन वरती कार्यवाही करावी तसे पत्र सुद्धा गट विकास अधिकारी यांना देण्यात आले होते .परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसून येत्या सव्वीस तारखेला पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही आज गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे .निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल फरताळे ,प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन ,संपर्कप्रमुख सचिन पवार, गणेश लोहकरे ,शंकर गायके, सुरेश गोंधळी ,किरण चरमळ, राधाकृष्ण ठोंबरे ,बाबासाहेब देवरे, गणेश ठोंबरे ,शरद ठोंबरे, विकास गरुड, बाबूलाल शेख ,रामभाऊ नाईकवाडे ,ज्ञानेश्वर महाले, गोरख निर्मळ ,संजय मेंगाने , बाळू बोराडे, सोमनाथ लांडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.