Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहिली पत्नी असतांना हि केला दुसरी सोबत विवाह पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

Responsive Ad Here

योगेश नागोलकार पातूर प्रतिनिधी

शहरातील देवळी मैदान येथील एका युवकांने पहिले लग्न झालेले असतांना हि दुसरे लग्न केले असून पातूर येथील विवाहिते ला तिच्या माहेर वरून गाडी घेण्यासाठी 2 लाख रुपये आन असे म्हणतं विवाहिते ला शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पोलीस स्टेशनं गाठून सासर कडील मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल केला.        याबाबत सविस्तर वृत्त असे कि देवळी मैदान येथील जुनेद खा हा आपल्या पत्नी व परिवार सोबत राहतो गेल्या काही महिन्या पासून जुनेद व त्याचा परिवारातील सदस्यांनी जुनेद च्या पत्नी ला तू दिसायला सुंदर नाही तू मन्हस आहेस लग्नात हुंडा कमी दिला असे म्हणून नेहमीच शारीरिक तथा मानसिक छळ करतात एके दिवशी पती जुनेद याचा मोबाईल पहिला असता पती जुनेद याचे यापूर्वी 

सुद्धा लग्न झालेले असून तसेच त्याला एक मुलगी सुद्धा असल्याचे कळले याबाबत पती जुनेद ह्याला जाब विचारला असता पती जावेद, सासू, सासरे, नणंद यांनी जबर मारहाण केली व याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला जिवाने मारून टाकण्याची धमकी देण्यात आली या सर्व जाचाला कंटाळून सदर विवाहितेने पातूर पोलीस स्टेशन गाठून पती जुनेद खान हुसेन खान, सासू रुकय्या बेगम हुसेन खान, सासरे हुसेन खान शेर खान, नणंद मुनेज्जा परवीन हुसेन खान, सालेखा परवीन इम्रान आलम,सर्व रा. देवळी मैदान पातूर  इम्रान आलम रसूल खान रा. शिक्षक कॉलिनि खामगाव, मो. वसीम सलीम खान रा. युसूफ कॉलिनि पातूर यांच्या विरुद्ध अप नंबर 535/20 कलम 498, अ 417, 324, 323, 506, 34 भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला असून वृत्त लिहेपर्यंत आरोपीना अटक करण्यात आली नव्हती पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.