प्रदीप रघुते तिनिधी नांदगाव खंडेश्वर
अपंग जनता दल हि एक सामाजिक संघटणा असुण या संघटणेच्या माध्यमातुन अनेक विभागात डाॅक्टर सोबत सगंमत करुण स्व;ताचे आफलाईन बोगस प्रमाण पत्र बणवुण अपंग अनुशेष भरती प्रकियत नियुक्त्या करुण घेतल्या .आणि खरे अपंग आज या प्रकियेपासुण वंचित आहे . अपंग नसताना सुद्धा शासणाची तीजोरी हे खाली करत आहे.तेव्हा ज्या विभागात
असे बोगस कर्मचारी कार्यरत आहे अशा ठिकाणी अपंग जनता दल च्या वतीने अमरावती येथे मा.मुख्य अभियंता साहेब .महाराष्ट्र राज्य विदुत कंपणी मर्यादित स.व.मु.परिमडंल .अमरावती येथे अपंग नेते अनिस शेख,प्रदिप रघुते.शकंर वाघमारे,जिल्हा अध्यक्ष मयुर मेश्राम,राजिक,मुतलिब चाऊस.प्रशात कठाणे यांच्या उपश्थितीत ठिय्या आदोलन करण्यात आले.
