Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन

Responsive Ad Here

शेख सय्यद  शेख करामत  प्रतिनिधी लोणार

  आज दिनांक ०२/१०/२०२० रोजी लोणार येथे लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटी यांनी आयोजन केलेले महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती या कार्यक्रमाचे आयोजन  जिल्हा काँग्रेस च्या आदेशानुसार करण्यात आले,      महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री यांच्या फोटो ला हार अर्पण करुण केंद्र सरकार ने शेतकरी विरोधी विधेयक है पास केले,त्याचा विरोधात एकदिवसीय धरने आंदोलन कार्यक्रम करण्यात आला,ठीक १० .वाजता सर्व नेते मंडळीनी फोटो ला हार अर्पण करुण कार्यक्रमाला सुरुवात केली,प्रास्ताविका भाषण तालूका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी यांनी केले,तर या न.प.लोणार चे गट नेते भूषण मापारी,उपनगर अध्यक्ष बादशहा खान, ,चिपळे मामा, शहर अध्यक्ष नितीन शिंदे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले,सुरुवातीला मनिषा वाल्मीक यांना श्रद्धांजलि देण्यात आली.तिला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.योगी सरकार व मोदी सरकार यांचा निषेध करण्यात आला.काँग्रेस चे नेते राहुलजी गांधी व प्रियंका गांधी उत्तर प्रदेश मध्ये मनिशांच्या घरी भेटिला जात असतांना त्यांना आडवन्याय आले,त्यांच्या वर लाठी हल्ला 

केला,त्याचा निषेध करण्यात आला,शेतकरी विधेयक त्वरित मागे घ्या,शेतकऱ्यांना न्याय द्या,उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा घ्या अश्या प्रकार च्या घोषणा देण्यात आल्या,या वेळी पक्ष निरीक्षक  दिपक देशमाने कॉग्रेस नेते साहेबरावजी पाटोळे,  कॉग्रेस नेते प्रकाश धुमाळ, पंचायत समिती सदस्य सूभाष सोनूने, न.प.चे पाणी पुरवठा सभापती आबेद खान, नगरसेवक गुलाब सरदार, अल्पसंख्याक तालूका अध्यक्ष  तौफिक सेठ कुरेशी,संतोष मापारी,रमजान परसूवाले, शेख. रउफ, सतीश राठोड, व मा. नगरसेवक सूदन कांबळे सर, गोपी आखाडे, मनिष पाटोळे,शेख.समद, एनएसयूआय चे शेख.जुनेद शेख. करामत, ओम पाटोळे,सागर डागर, मोसीन शाह,  अश्विन कुमार दीक्षित, विजय अवसरमोल, इतर मान्यवर उपस्थित होते,आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी केले व संचालन गजानन खरात सर यांनी केले व राष्टगीतानंतर कार्यक्रम संपला.