Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतातील रस्त्याच्या भाडंगंडीने शेतकरी यांचे पिकांचे नुकासान

Responsive Ad Here

प्रदिप रघुते प्रतिनीधी नांदगाव खंडे

अमरावतील जिल्ह्यातील तहसिल नादगांव खंडेश्वर येथिल रहिवाशी रमेश बाविसथडे.वय 50 वर्ष व्यवसाय शेती ,शेती ही,राष्ट्रिय मदत असुण आज रमेश यांचे 50 वर्षा पासुण मौजा फुबगाव मध्ये   त्यांची शेती आहे. आज शेतकरी वर्गाना रस्त्या अभावी जिवीत व सरपटणाल्या प्राण्यापासुण व शेजारी असलेले तक्रार करते यांचे पासुन होणारा त्रास.व आता सतत पाऊस सुरु असल्याणे येणारे पिक घरी कसे आणावे यांसाठी त्यांनी तलाठी यांना सुचेना व तहसिल कार्यालय येते तक्रार दाखल केली. 

मात्रं शेतकरी हा सततच्या पावसाणे परेशाणीत असल्याने तो आपल्या विवंचेणेत अडकला आहे.तेव्हा तक्रार करुण जर शेतकरी यांचे समाधान होत नसेल तर..आता शेतकरी यांना उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे स्पस्ट मत तक्रार कर्ते रमेश बाविसथडे यांचे आहे ,तेव्हा तक्रारी ला केडाची टोपली न दाखवता त्वरीत त्यांना आपला रस्ता शासणाने मोकडा करुण द्यावा.