Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रहार आक्रमक

Responsive Ad Here

 वैभव रोकडे प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण

आज प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात नँशनल हायवे क्र.6 वर रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे रोजचे अपघात होत असल्याने संबंधित अधिकारी,ठेकेदार यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावे या निषेधार्थ आंदोलन करण्यात 

आले,लवकरात रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी दिला.यावेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप,तालुका प्रमुख अजित फुंदे,शहर प्रमुख शालीकराम पाटील,बळीराम बावस्कार,युवा प्रमुख अमोल बावस्कार,मयुर बुडुकुले,अर्जुन पाटील,शितल जांगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.