Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटनात्मक बैठक संपन्न

Responsive Ad Here

 प्रदिप रघुते अमरावती प्रतिनिधी

 नुकतीच हिवरा (मुरादे) ता नांदगांव (खंडेश्वर) जि अमरावती  येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका नांदगांव (खंडेश्वर) ची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. संघटनात्मक पक्ष बांधणी करत असतांना स्थानिक जनसामान्यांच्या समस्या कश्या पद्धतीने सोडवाव्यात व सामाजिक बांधिलकीची जपवणूक पक्ष संघटनेच्या करत असतांना कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रीत करायचे या मुद्द्यावर सविस्तर चर्चा त्याठिकाणी करण्यात आली. 

सदर संघटनात्मक बैठक मनोज गावंडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदगांव खंडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी गोपाल शेटे,मयूर मुरादे, देवानंद बडगे, शुभम मुरादे इ. गावातील युवक  उपस्थित होते.