जामनेर येथे युवा सेना विस्तारक माननीय श्री कुणाल जी दराडे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे जामनेर नगरपालिका समोर चौकात शिवसेना व युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील यांच्या हस्ते व युवासेना व शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांनी युवासेना कार्यकर्त्यांना आपली कामगिरी कशी करावी व उत्कृष्ट सामाजिक कार्य करून युवा सेनेला आपली जबाबदारी विषयी समजावून सांगितले व युवा सेने मार्फत तालुक्यात गोरगरिबांसाठी मदत कार्य सुरू ठेवावे व युवा सेना प्रत्येक घरी जाऊन युवा सेना आपल्या दारी या अभियानाची सुरुवात करण्याचे त्यांनी सांगितले व कोरोणाच्या महामारी मध्ये युवासेना व शिवसेना कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्स पाळून आपली स्वतःची काळजी घ्यावी असे बरेच कामाविषयी युवासेना कार्यकर्त्यांना समजावून सांगितले यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्री किशोर भाऊ भोसले (युवासेना विस्तारक बुलढाणा जिल्हा) माननीय श्री शिवराज भाऊ पाटील( जिल्हा युवा अधिकारी जळगाव )स्वप्नील पर्देशी (युवासेना महानगर प्रमुख जळगाव )विश्वजीत राजे पाटील (युवा सेना उपजिल्हाप्रमुख जळगाव) विशाल लामखेडे ( युवा सेना तालुकाप्रमुख )पवन विश्वनाथ माळी( शिवसेना शहर प्रमुख )काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) मीना शिंदे( शिवसेना महिला आघाडी प्रमुख) एडवोकेट भरत पवार (माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख) शिवसेना कार्यकर्ते सुमित चव्हाण. लालचंद चव्हाण .अतुल सोनवणे .दीपक माळी. ज्ञानेश्वर जंजाळ. तुकाराम गोपाळ. गणेश पाटील. मोहन जोशी. भूषण ललवानी. सुनील गायकवाड. मुकेश जाधव( मिडिया सेल) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती

