कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.हरीशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तथा कार्यक्रमाचे आयोजक नयन भाऊ लुंगे साहेब यवतमाळ जिल्हा उपतालुका अध्यक्ष विजा जा सेल आज दि.२२/१०/२०२० रोजी मा.ना.आदरणीय.खॉजा बेग साहेब व वसंतराव भुईखेडकर साहेब (प्रदेश सरचिटनीस ) यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया मोहीम राबवण्यात आली तरी श्रीमती.रंजनाताई आडे जिल्हा उपाध्यक्ष ,श्रीमती. अमिताताई रंगारी यवतमाळ तालुका उपाध्यक्ष पदी, स्वप्नील आवटे यवतमाळ तालुका उपाध्यक्ष, किरनभाऊ महाजन दिग्रस तालुका सचिव पदी,बाबुराव गरडे दिग्रस तालुका उपाध्यक्ष, सय्यद उमर यवतमाळ उपाध्यक्ष पदी अशा अनेक युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने जाहीर पक्ष प्रवेश व सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी सज्ज होवुया असा मोलाचा संदेश युवा कार्यकर्ता व महीला भगीनींना आवर्जून सोबत घ्यायचे ठरवले आहे. येत्या काही दिवसातच नव्याने मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पक्षात प्रवेश करतील.यावर पक्षाच्या वतीने ठरले.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
