Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडा चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे

Responsive Ad Here

योगेश नागोलकार तालुका प्रतिनिधी पातूर

राहेर:चान्नी  पोलिस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय पिंपळखुटा  येथे आगामी सण  नवदुर्गा उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन ,इदमिलादुंन्नबी ,रावण दहन ,दसरा उत्सव निमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चान्नी पोलीस अधीक्षक गणेश वनारे, तर उपनिरीक्षक रामराव राठोड,पोलिस पाटील रामकृष्ण दांदळे, यावेळी आगामी सण उत्सवाचे नियम आणि अटी पालन करून सण उत्सव कसे साजरे करायचे याविषयी प्रास्ताविक ठाणेदार  गणेश वनारे  यांनी  व्यक्त केले तर कोरोनाचा पादुर्भाव पाहता पाचपेक्षा जास्त गर्दी करता येणार नाही उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे धम्मचक्र प्रवर्तन दिन,धम्म वंदना, सुद्धा घरच्या घरी करायची आहे ,रावण दहन, सुद्धा नियमाचे पालन करून करायचे आहे असे आवाहन चान्नी पोलीस अधीक्षक यांनी करून त्यांना कायद्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे बोलले आहेत. 

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.म्हणून येणारे सण आणि उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन त्यांनी बोलताना व्यक्त  केले   सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य आणि इतर मान्यवर गावकरी युवा मित्र नागरिक उपस्थित होते.