Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चान्नी चे ठाणेदारसह इतर कर्मचारी कोरोना मुक्त

Responsive Ad Here

योगेश नागोलकार ता.प्रतिनिधी पातूर

राहेर:चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे व इतर काही कर्मचारी यांनी नुकतीस कोरोना आजारावर मात केली आहे.त्यांना सुटी मिळताच,त्यांनी पहील्या सारखा ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.

काही दिवसांपूर्वी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदारसह आणी १४-१५ इतर कर्मचारी बंदोबस्तमध्ये असताना कोरोनाबाधींच्या संपर्कात आले होते त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.चान्नी पोलीस स्टेशन हे सील करण्यात आले होते.मात्र ठाणेदार गणेश वनारे व इतर कर्मचारी यांनी पुन्हा पदभार स्वीकारला आहे.