Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मप्रांतैम सचिव, प्रसिद्ध प्रमुख, व महानगर जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती

Responsive Ad Here

सागर गाडेकर येवला ग्रामीण प्रतिनिधी 

तेली समाजाचे महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा या संघटनेच्या नासिक विभागा मध्ये विविध तीन पदांची नियुक्ती करण्यात आली यात नाशिक येथील तेली समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, समाजातील क्रियाशील व्यक्तिमत्व  असलेले श्री. रत्नाकरजी करंकाळ यांची मप्रांतैम या संघटनेच्या नासिक विभाग सचिव पदी, येवला येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.श्री.सागरजी गाडेकर यांची मप्रांतैम या संघटनेच्या नासिक विभाग प्रसिद्ध प्रमुख पदी, तर अहमदनगर नगर येथील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.रमेशजी साळुंके यांची मप्रांतैम अहमदनगर महानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा अध्यक्ष- खा.रामदासजी तडस, कार्याध्यक्ष- श्री.अशोककाका व्यवहारे, उपाध्यक्ष- मा.हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष- श्री.गजानननाना शेलार, सहसचिव- मा.बळवंत मोरघडे, सहसचिव- मा.संजीव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली कार्य पदाची जबाबदारी महासचिव- डॉ.भूषणजी कर्डिले यांनी नियुक्ती केली. त्यांची महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा या संघटनेच्या अंर्तगत सेवा आघाडी मध्ये अध्यक्ष- श्री.सुभाष पन्हाळे, कार्याध्यक्ष- श्री.माधवराव शेजूळ, राज्य प्रसिद्धी प्रमुख- श्री.दिलीपजी चौधरी, मप्रांतैम ठाणे विभागाध्यक्ष श्री.सुनिलजी चौधरी यांचे संमतीने व सहकार्याने या पदांवर नियुक्ती करणेत आली. 

यानियुक्ती नंतर सेवा आघाडी मप्रांतैम सचिव संजय बागुल, सेवा आघाडी मप्रांतैम सचिव रवी सोनवणे, मप्रांतैम संघटक सुधीर सुर्वे, मप्रांतैम कार्याध्यक्ष नाशिक विभाग हरिभाऊ डोळसे, मप्रांतैम राज्य सह प्रसिद्धी प्रमुख प्राचार्य सचिन सोनवणे, समस्त तालुक्यातील समाज बांधव आदींनी या निवडीच्या माध्यमातून आपणा कडून संघटन, कुशल नेतृत्व, समाज सेवा घडावी यासाठी शुभेच्छा दिल्या.आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.