देवानंद नेमाने @ तालुका प्रतिनिधी
पालकमंत्री पांधन व शेत रस्ते योजने अंतर्गत माळेगाव गौड ता. नांदुरा येथील भाग-ब च्या कामाचे भूमिपूजन *मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,
संघर्षयोध्दा मा.श्री.राजेश एकडे* यांच्या हस्ते संपन्न झाले व आज सदर काम प्रत्यक्षात सुरू देखील झाले,मलकापूर विधानसभा मतदारसंघातही सर्व शेत रस्ते व पांधन रस्ते येणार येणाऱ्या कालावधीत प्राधान्याने पूर्ण केले जातील अशी ग्वाही आमदार मा.श्री. राजेशजी एकडे यांनी दिली.या भूमिपूजन समारंभासाठी तासहसीलदार श्री.राहुल तायडे, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवान धांडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. निलेश पाऊलझगडे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य पुरुषोत्तम झाल्टे, सौ.आशाताई गोंड, महिला तालुका काँग्रेस चया अध्यक्ष सुनीताताई गोंड, येरळी येथील श्री.अतुल पाटील, माळेगाव गोंड येथील सर्वश्री डॉ.श्रीकृष्ण गोंड, महादेव बोर्डे,प्रकाश गोंड,दिलीप गोंड, बळीराम गोंड, रवि हेलगे,दत्ता गोंड,जगनाथ ठाकरे,अमोल बाठे, गोपाल सातव,अतुल गोंड,अनिल बापू,बाळू हेलगे,विजय खंडारे, महादेव राऊत,युवक काँग्रेसचे शिवा मानकर,माळेगावचे ग्रामसेवक लवंगे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

